-
प्रेषितांची कार्यं १३:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ अंत्युखियाच्या मंडळीत काही संदेष्टे आणि शिक्षक होते.+ त्यांची नावं अशी: बर्णबा, काळा* म्हटलेला शिमोन, कुरेनेचा लूक्य, प्रांताधिकारी हेरोदसोबत शिकलेला मनाएन आणि शौल. २ ते यहोवाची* सेवा* आणि उपास करत असताना पवित्र शक्तीने* म्हटलं: “मी ज्या कार्यासाठी बर्णबा आणि शौल+ यांना निवडलंय त्यासाठी त्यांना वेगळं करा.”+
-