वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १२:४८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४८ जर तुमच्यात राहणाऱ्‍या एखाद्या विदेश्‍याला यहोवासाठी वल्हांडणाचा सण साजरा करायचा असेल, तर त्याच्या घरातल्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे. त्यानंतरच तो देशातल्या रहिवाशासारखा होऊन हा सण साजरा करू शकतो. पण सुंता न झालेला कोणीही पुरुष ते जेवण जेवू शकत नाही.+

  • प्रेषितांची कार्यं ११:२, ३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ म्हणून जेव्हा पेत्र वर यरुशलेमला आला, तेव्हा सुंता केलीच पाहिजे असं ज्या लोकांचं म्हणणं होतं,+ ते त्याची टीका करू लागले.* ३ ते म्हणाले: “तू सुंता न झालेल्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत जेवलास.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा