लेवीय १७:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ एखाद्या इस्राएली माणसाने किंवा तुमच्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या विदेश्याने शिकार करून, खाण्यासाठी असलेला एखादा जंगली प्राणी किंवा पक्षी पकडला, तर त्याने त्याचं रक्त जमिनीवर ओतावं+ आणि मातीने झाकावं.
१३ एखाद्या इस्राएली माणसाने किंवा तुमच्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या विदेश्याने शिकार करून, खाण्यासाठी असलेला एखादा जंगली प्राणी किंवा पक्षी पकडला, तर त्याने त्याचं रक्त जमिनीवर ओतावं+ आणि मातीने झाकावं.