-
प्रेषितांची कार्यं १४:५-७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ विदेशी लोकांसोबत यहुदी लोकांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी मिळून पौल आणि बर्णबा यांचा छळ करायचं आणि त्यांना दगडमार करायचं ठरवलं.+ ६ पौल आणि बर्णबा यांना हे कळलं, तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. ते लुकवनियाच्या लुस्त्र आणि दर्बे शहरांकडे आणि त्यांच्या आसपासच्या गावांकडे निघून गेले.+ ७ तिथे गेल्यावर ते आनंदाचा संदेश सांगत राहिले.
-