-
योहान १९:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० म्हणून पिलात त्याला म्हणाला: “तू मला काहीच उत्तर देणार नाहीस का? तुझी सुटका करायचा किंवा तुला मृत्युदंड द्यायचा* मला अधिकार आहे, हे तुला माहीत नाही का?” ११ येशूने त्याला उत्तर दिलं: “देवाने तुम्हाला अधिकार दिला नसता, तर तुमचा माझ्यावर काहीच अधिकार नसता. म्हणूनच, ज्या माणसाने मला तुमच्या हवाली केलं त्याचं पाप जास्त मोठं आहे.”
-