-
प्रेषितांची कार्यं २२:२७-२९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२७ तेव्हा, सेनापती पौलजवळ येऊन त्याला म्हणाला: “तू खरंच रोमी आहेस का?” तो म्हणाला: “हो.” २८ सेनापती त्याला म्हणाला: “मी खूप मोठी रक्कम देऊन रोमी नागरिकाचे हक्क विकत घेतले आहेत.” पौल त्याला म्हणाला: “मला तर ते जन्मापासूनच मिळाले आहेत.”+
२९ हे ऐकताच, त्याचा छळ करून त्याची उलटतपासणी करायला निघालेली माणसं मागे सरकली. आणि तो रोमी असूनही आपण त्याला साखळ्यांनी बांधलं या विचाराने सेनापती घाबरला.+
-