-
अनुवाद २:१९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ तू अम्मोनी लोकांच्या प्रदेशाजवळ जाशील, तेव्हा त्यांना त्रास देऊ नकोस किंवा त्यांच्याशी भांडू नकोस, कारण मी त्या देशातली जमीन लोटच्या वंशजांना त्यांचा वारसा म्हणून दिली आहे;+ म्हणून, मी त्यांच्या देशातली कोणतीही जमीन तुला देणार नाही.
-