१७ म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि प्रभूसमोर असा सल्ला देतो, की विदेशी लोक आपल्या पोकळ विचारसरणीप्रमाणे+ वागतात तसं तुम्ही यापुढे वागू नका.+ १८ त्यांच्या अज्ञानामुळे आणि त्यांची मनं कठोर झाल्यामुळे, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे आणि देवाकडून मिळणाऱ्या जीवनापासून ते दुरावले आहेत.