प्रेषितांची कार्यं ८:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ शोमरोनच्या लोकांनी देवाचं वचन स्वीकारल्याचं यरुशलेममध्ये असलेल्या प्रेषितांनी ऐकलं,+ तेव्हा त्यांनी पेत्र आणि योहान यांना त्यांच्याकडे पाठवलं. प्रेषितांची कार्यं ८:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ मग पेत्र आणि योहानने त्यांच्यावर हात ठेवले+ आणि त्यांना पवित्र शक्ती मिळाली.
१४ शोमरोनच्या लोकांनी देवाचं वचन स्वीकारल्याचं यरुशलेममध्ये असलेल्या प्रेषितांनी ऐकलं,+ तेव्हा त्यांनी पेत्र आणि योहान यांना त्यांच्याकडे पाठवलं.