६ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात फलदायी होत आहे आणि वाढत आहे.+ त्याचप्रमाणे, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या अपार कृपेबद्दल खऱ्या अर्थाने ऐकलं आणि अचूकपणे जाणून घेतलं, त्या दिवसापासून हा संदेश तुमच्यामध्येही फलदायी होऊन वाढत चालला आहे.