प्रेषितांची कार्यं २७:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ आम्ही एका जहाजावर चढून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. हे जहाज अद्रमुत्तीय इथून आशिया प्रांताच्या किनाऱ्यावर असलेल्या बंदरांकडे जायला निघालं होतं. मासेदोनियातल्या थेस्सलनीका इथला अरिस्तार्खसुद्धा+ आमच्यासोबत होता.
२ आम्ही एका जहाजावर चढून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. हे जहाज अद्रमुत्तीय इथून आशिया प्रांताच्या किनाऱ्यावर असलेल्या बंदरांकडे जायला निघालं होतं. मासेदोनियातल्या थेस्सलनीका इथला अरिस्तार्खसुद्धा+ आमच्यासोबत होता.