प्रेषितांची कार्यं ५:४२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४२ आणि दररोज मंदिरात आणि घरोघरी+ जाऊन लोकांना शिकवण्यात आणि ख्रिस्त, म्हणजे येशू याच्याबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.+
४२ आणि दररोज मंदिरात आणि घरोघरी+ जाऊन लोकांना शिकवण्यात आणि ख्रिस्त, म्हणजे येशू याच्याबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.+