वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १२:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ पण त्याने हाताने इशारा करून त्यांना शांत राहायला सांगितलं. मग यहोवाने* त्याला कशा प्रकारे तुरुंगातून बाहेर आणलं, याचा सगळा वृत्तान्त त्याने त्यांना सांगितला. नंतर तो म्हणाला: “या सगळ्या गोष्टी जाऊन याकोब+ आणि इतर बांधवांना सांगा.” असं म्हणून तो बाहेर जाऊन दुसऱ्‍या ठिकाणी निघून गेला.

  • प्रेषितांची कार्यं १५:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ त्यांचं बोलणं संपल्यावर याकोब म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझं ऐका.

  • गलतीकर १:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ पण, मी प्रेषितांपैकी दुसऱ्‍या कोणालाही भेटलो नाही, फक्‍त प्रभूचा भाऊ याकोब+ यालाच भेटलो.

  • गलतीकर २:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ ही गोष्ट त्यांनी पाहिली आणि माझ्यावर अपार कृपा झाली आहे, हे त्यांनी ओळखलं.+ तेव्हा याकोब,+ केफा* आणि योहान, जे मंडळीचे आधारस्तंभ मानले जात होते, त्यांनी या कार्यात आपण सगळे सहभागी* आहोत हे दाखवण्यासाठी बर्णबा आणि माझ्यासोबत+ उजवा हात मिळवला. तसंच, आम्ही विदेश्‍यांकडे तर त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावं असंही त्यांनी मान्य केलं.

  • याकोब १:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १ ठिकठिकाणी विखुरलेल्या १२ वंशांना, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब+ याचा

      नमस्कार!

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा