२७ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो प्याला त्यांना देऊन तो म्हणाला: “तुम्ही सगळे यातून प्या,+२८ कारण द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्ताला’ सूचित करतो.+ ते पुष्कळ लोकांच्या+ पापांच्या क्षमेसाठी+ ओतलं जाणार आहे.
७ त्याच्याच महान अशा अपार कृपेमुळे, आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या रक्ताद्वारे खंडणी देऊन मुक्त करण्यात आलं आहे.+ म्हणजेच, आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+