-
प्रेषितांची कार्यं ९:१७, १८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ मग हनन्या निघाला आणि त्या घरात जाऊन शौलवर हात ठेवून म्हणाला: “शौल, माझ्या भावा, तू रस्त्याने येत असताना ज्या प्रभू येशूने तुला दर्शन दिलं, त्यानेच मला तुझ्याकडे पाठवलंय. तुझी दृष्टी तुला परत मिळावी आणि तू पवित्र शक्तीने* भरून जावं म्हणून त्याने मला पाठवलंय.”+ १८ तेव्हा अचानक खपल्यांसारखं काहीतरी त्याच्या डोळ्यांवरून पडलं आणि त्याला पुन्हा दिसू लागलं. मग तो उठला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला.
-