-
प्रेषितांची कार्यं २३:१६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ पण पौलला मारण्यासाठी ते लपून बसणार असल्याची खबर त्याच्या बहिणीच्या मुलाला लागली. तेव्हा तो सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी गेला आणि त्याने ही गोष्ट पौलच्या कानावर घातली.
-