लूक २३:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ मग ते सगळे उठले आणि त्यांनी येशूला पिलातकडे नेलं.+ २ ते त्याच्यावर आरोप लावू लागले+ आणि म्हणाले, “हा माणूस आमच्या राष्ट्राच्या लोकांना भडकवतो, कैसराला कर देऊ नका असं सांगतो,+ आणि मी ख्रिस्त आणि राजा आहे असं म्हणतो.”+
२३ मग ते सगळे उठले आणि त्यांनी येशूला पिलातकडे नेलं.+ २ ते त्याच्यावर आरोप लावू लागले+ आणि म्हणाले, “हा माणूस आमच्या राष्ट्राच्या लोकांना भडकवतो, कैसराला कर देऊ नका असं सांगतो,+ आणि मी ख्रिस्त आणि राजा आहे असं म्हणतो.”+