प्रेषितांची कार्यं २३:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ मग पौलने न्यायसभेकडे* रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी आजपर्यंत देवासमोर अगदी शुद्ध विवेकाने वागलोय.”+ १ करिंथकर ४:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ कारण मी काही वाईट केलं आहे असं मला तरी वाटत नाही. पण फक्त या कारणामुळे मी नीतिमान ठरत नाही, कारण माझा न्याय करणारा यहोवा* आहे.+ इब्री लोकांना १३:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ आमच्यासाठी प्रार्थना करत राहा, कारण आमचा विवेक प्रामाणिक* आहे असा भरवसा आम्हाला आहे आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागण्याची आमची इच्छा आहे.+
२३ मग पौलने न्यायसभेकडे* रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी आजपर्यंत देवासमोर अगदी शुद्ध विवेकाने वागलोय.”+
४ कारण मी काही वाईट केलं आहे असं मला तरी वाटत नाही. पण फक्त या कारणामुळे मी नीतिमान ठरत नाही, कारण माझा न्याय करणारा यहोवा* आहे.+
१८ आमच्यासाठी प्रार्थना करत राहा, कारण आमचा विवेक प्रामाणिक* आहे असा भरवसा आम्हाला आहे आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागण्याची आमची इच्छा आहे.+