प्रेषितांची कार्यं २५:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ यहुद्यांची मर्जी मिळवण्याच्या उद्देशाने फेस्त+ पौलला म्हणाला: “यरुशलेमला जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?”
९ यहुद्यांची मर्जी मिळवण्याच्या उद्देशाने फेस्त+ पौलला म्हणाला: “यरुशलेमला जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?”