वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक २४:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ मग मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं,+ असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.

  • लूक २४:४४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४४ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यासोबत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा.+ मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझ्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांत आणि स्तोत्रांत जे काही लिहिलंय, ते सगळं पूर्ण होणं आवश्‍यक आहे.”+

  • रोमकर ३:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ पण नियमशास्त्राशिवाय देवाच्या नजरेत नीतिमान ठरणं शक्य आहे, हे आता प्रकट करण्यात आलं आहे.+ आणि नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांमध्येही हे सांगण्यात आलं होतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा