वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ५:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ शिवाय, प्रभूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या वाढत गेली आणि त्यांच्यात आणखी स्त्रीपुरुषांची भर पडत गेली.+

  • प्रेषितांची कार्यं ११:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ शिवाय, यहोवाचा* हात त्यांच्यावर होता आणि बरेच जण विश्‍वास स्वीकारून प्रभूकडे वळले.+

  • १ करिंथकर ३:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ म्हणून, पेरणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा