३१ इस्राएलला पश्चात्ताप करायला आणि आपल्या पापांची क्षमा मिळवायला मदत करण्यासाठी,+ देवाने येशूचा गौरव करून त्याला आपल्या उजव्या हाताला बसवलं+ आणि त्याला मुख्य प्रतिनिधी+ आणि तारण करणारा+ म्हणून नेमलं.
१० सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी आहेत आणि त्या त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत. म्हणून पुष्कळ मुलांचा गौरव होण्यासाठी+ त्यांच्या मुख्य प्रतिनिधीला त्याने दुःख सोसू द्यावं, हे योग्य होतं.+ आणि या मुख्य प्रतिनिधीद्वारे देव त्यांचं तारण करतो.+