-
इफिसकर १:१३, १४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ पण, तुम्हीसुद्धा सत्याचं वचन म्हणजेच तुमच्या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश ऐकल्यावर त्याच्यावर आशा ठेवली. तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर, त्याच्याद्वारे तुमच्यावर पूर्वीच वचन दिलेल्या पवित्र शक्तीचा शिक्का मारण्यात आला.+ १४ ही पवित्र शक्ती आपल्याला मिळणार असलेल्या वारशाची आधीच दिलेली एक हमी* आहे.+ देवाने ती यासाठी दिली, की खंडणीद्वारे+ त्याच्या स्वतःच्या लोकांची* सुटका केली जावी+ आणि याद्वारे त्याचा गौरव आणि स्तुती व्हावी.
-