स्तोत्र ५१:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ पाहा! मी तर जन्मतःच दोषी आहे;माझ्या आईला गर्भ राहिला, त्या क्षणापासूनच मी पापी आहे.+ रोमकर ३:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ कारण सगळ्यांनीच पाप केलं आहे आणि ते देवाचे गौरवशाली गुण दाखवण्यात कमी पडतात.+