-
प्रकटीकरण १:५, ६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ तसंच, जो “विश्वासू साक्षीदार,”+ “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला,”+ आणि “पृथ्वीवरच्या राजांचा शासक” आहे, त्या येशू ख्रिस्ताकडून+ तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
ज्याचं आपल्यावर प्रेम आहे+ आणि ज्याने स्वतःच्या रक्ताद्वारे आपल्याला पापांपासून मुक्त केलं,+ ६ आणि त्याचा देव आणि पिता याच्यासाठी ज्याने आपल्याला एक राज्य+ आणि याजक असं केलं,+ त्याला सदासर्वकाळ गौरव आणि सामर्थ्य मिळो. आमेन.
-