वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ३:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला.+ कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो* त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.+

  • १ योहान ४:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ देवाने आपल्या एकुलत्या एका मुलाला जगात पाठवलं.+ हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावं. यावरूनच देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम दिसून आलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा