-
मार्क १०:३८, ३९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३८ पण येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी पीत आहे तो तुम्हाला पिता येईल का? आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तो तुम्हाला घेता येईल का?”+ ३९ ते म्हणाले, “हो घेता येईल.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला तर प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेतोय तोही घ्याल,+
-