प्रेषितांची कार्यं १३:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ त्याला कधीच कुजण्याचा अनुभव येऊ नये, म्हणून देवाने मेलेल्यांतून त्याला पुन्हा जिवंत केलं. या गोष्टी सिद्ध करण्यासाठी देवाने म्हटलं: ‘दावीदला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे मी तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवीन. ते अभिवचन भरवशालायक आहे.’+
३४ त्याला कधीच कुजण्याचा अनुभव येऊ नये, म्हणून देवाने मेलेल्यांतून त्याला पुन्हा जिवंत केलं. या गोष्टी सिद्ध करण्यासाठी देवाने म्हटलं: ‘दावीदला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे मी तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवीन. ते अभिवचन भरवशालायक आहे.’+