२ पेत्र २:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ ते त्यांना स्वातंत्र्याचं आश्वासन तर देतात, पण ते स्वतःच भ्रष्टतेचे दास आहेत.+ कारण, जो कोणी एखाद्याच्या नियंत्रणाखाली येतो तो त्याचा दास बनतो.*+
१९ ते त्यांना स्वातंत्र्याचं आश्वासन तर देतात, पण ते स्वतःच भ्रष्टतेचे दास आहेत.+ कारण, जो कोणी एखाद्याच्या नियंत्रणाखाली येतो तो त्याचा दास बनतो.*+