वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • फिलिप्पैकर १:२९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २९ कारण तुम्हाला ख्रिस्तासाठी हा सन्मान मिळाला आहे, की तुम्ही त्याच्यावर फक्‍त विश्‍वासच ठेवू नये, तर त्याच्यासाठी दुःखही सहन करावं.+

  • कलस्सैकर १:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंदच आहे.+ ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असल्यामुळे पुढेही दुःख सहन करत राहायला मी तयार आहे. कारण माझं हे दुःख सहन करणं ख्रिस्ताच्या शरीरासाठी,+ म्हणजे मंडळीसाठी+ फायद्याचं ठरेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा