रोमकर ५:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ त्यामुळे, जसं एका अपराधाद्वारे सर्व प्रकारच्या माणसांना दोषी ठरवण्यात आलं,+ तसंच एका न्यायी कार्यामुळे सर्व प्रकारच्या माणसांना+ जीवनासाठी नीतिमान ठरवण्यात येतं.+ तीत ३:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ हे यासाठी, की त्याच्या अपार कृपेमुळे नीतिमान ठरवलं गेल्यावर,+ आपण आपल्या आशेप्रमाणे सर्वकाळाच्या जीवनाचे+ वारस बनावं.+
१८ त्यामुळे, जसं एका अपराधाद्वारे सर्व प्रकारच्या माणसांना दोषी ठरवण्यात आलं,+ तसंच एका न्यायी कार्यामुळे सर्व प्रकारच्या माणसांना+ जीवनासाठी नीतिमान ठरवण्यात येतं.+
७ हे यासाठी, की त्याच्या अपार कृपेमुळे नीतिमान ठरवलं गेल्यावर,+ आपण आपल्या आशेप्रमाणे सर्वकाळाच्या जीवनाचे+ वारस बनावं.+