रोमकर ४:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ कारण अब्राहाम एका जगाचा* वारस होईल हे वचन त्याला किंवा त्याच्या संततीला,* नियमशास्त्राद्वारे मिळालं नव्हतं.+ तर विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे ते मिळालं होतं.+
१३ कारण अब्राहाम एका जगाचा* वारस होईल हे वचन त्याला किंवा त्याच्या संततीला,* नियमशास्त्राद्वारे मिळालं नव्हतं.+ तर विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे ते मिळालं होतं.+