९ आणि त्याच्यासोबत ऐक्यात असल्याचं दिसून यावं. अर्थात, हे नियमशास्त्राचं पालन करण्याद्वारे मिळणाऱ्या माझ्या स्वतःच्या नीतिमत्त्वामुळे नाही, तर ख्रिस्तावर+ असलेल्या विश्वासाद्वारे+ मिळणाऱ्या, म्हणजेच देवाकडून विश्वासाच्या आधारावर मिळणाऱ्या नीतिमत्त्वामुळे शक्य आहे.+