अनुवाद ३२:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ जो मुळात देवच नाही, त्याला नमन करून त्यांनी मला भडकवलं;*+निरुपयोगी देवांची उपासना करून त्यांनी मला चीड आणली;+आता मीही अशा राष्ट्राकडून त्यांना ईर्ष्येला पेटवीन, जे मुळात राष्ट्रच नाही;+एका मूर्ख राष्ट्राद्वारे मी त्यांना चीड आणीन.+ रोमकर १०:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ पण मग, इस्राएलला समजलं नाही का?+ नक्कीच समजलं. आधी मोशे म्हणतो: “जे राष्ट्र नाही, त्याद्वारे मी तुम्हाला ईर्ष्येला पेटवीन; मी एका मूर्ख राष्ट्राद्वारे तुमचा क्रोध भडकवीन.”+
२१ जो मुळात देवच नाही, त्याला नमन करून त्यांनी मला भडकवलं;*+निरुपयोगी देवांची उपासना करून त्यांनी मला चीड आणली;+आता मीही अशा राष्ट्राकडून त्यांना ईर्ष्येला पेटवीन, जे मुळात राष्ट्रच नाही;+एका मूर्ख राष्ट्राद्वारे मी त्यांना चीड आणीन.+
१९ पण मग, इस्राएलला समजलं नाही का?+ नक्कीच समजलं. आधी मोशे म्हणतो: “जे राष्ट्र नाही, त्याद्वारे मी तुम्हाला ईर्ष्येला पेटवीन; मी एका मूर्ख राष्ट्राद्वारे तुमचा क्रोध भडकवीन.”+