इफिसकर ५:१०, ११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.+ ११ अंधाराच्या निरुपयोगी कामांत सहभागी व्हायचं सोडून द्या.+ याउलट, त्यांचा पर्दाफाश करा.
१० प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.+ ११ अंधाराच्या निरुपयोगी कामांत सहभागी व्हायचं सोडून द्या.+ याउलट, त्यांचा पर्दाफाश करा.