२ करिंथकर ६:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+ २ करिंथकर ६:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ खरं बोलण्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने;+ उजव्या* आणि डाव्या हातात* नीतिमत्त्वाची शस्त्रं घेऊन,+ इफिसकर ६:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ सैतानाच्या* डावपेचांविरुद्ध* तुम्हाला स्थिर उभं राहता यावं, म्हणून देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.+ १ थेस्सलनीकाकर ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ पण आपण जे दिवसाचे आहोत, ते आपण सावध राहून विश्वासाचं आणि प्रेमाचं कवच* आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या.+
४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+
११ सैतानाच्या* डावपेचांविरुद्ध* तुम्हाला स्थिर उभं राहता यावं, म्हणून देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.+
८ पण आपण जे दिवसाचे आहोत, ते आपण सावध राहून विश्वासाचं आणि प्रेमाचं कवच* आणि तारणाच्या आशेचा टोप घालू या.+