प्रकटीकरण ५:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला: “थांब, रडू नकोस. पाहा! जो यहूदाच्या वंशातला सिंह+ आणि दावीदचं+ मूळ,+ तो गुंडाळीचे सात शिक्के फोडण्यासाठी आणि ती उघडण्यासाठी विजयी ठरला आहे.”+
५ पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला: “थांब, रडू नकोस. पाहा! जो यहूदाच्या वंशातला सिंह+ आणि दावीदचं+ मूळ,+ तो गुंडाळीचे सात शिक्के फोडण्यासाठी आणि ती उघडण्यासाठी विजयी ठरला आहे.”+