योहान ८:३९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३९ त्यांनी त्याला उत्तर दिलं: “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही अब्राहामची मुलं असता,+ तर अब्राहामसारखी कार्यं केली असती. प्रकटीकरण २:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ ‘तुझी संकटं आणि गरिबी मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तू श्रीमंत आहेस.+ आणि जे मुळात यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात त्यांनी केलेली निंदाही मला माहीत आहे. ती खरंतर सैतानाची सभा आहे.+
३९ त्यांनी त्याला उत्तर दिलं: “आमचा पिता अब्राहाम आहे.” येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही अब्राहामची मुलं असता,+ तर अब्राहामसारखी कार्यं केली असती.
९ ‘तुझी संकटं आणि गरिबी मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तू श्रीमंत आहेस.+ आणि जे मुळात यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात त्यांनी केलेली निंदाही मला माहीत आहे. ती खरंतर सैतानाची सभा आहे.+