वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ४:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ आणि आज मी जे संपूर्ण नियमशास्त्र तुम्हाला देत आहे, त्यासारखे नीतिनियम आणि न्याय-निर्णय इतर कोणत्याही मोठ्या राष्ट्राजवळ आहेत का?+

  • स्तोत्र १४७:१९, २०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ त्याने आपले शब्द याकोबला सांगितले,

      त्याने इस्राएलला आपले कायदे आणि न्याय-निर्णय* दिले.+

      २० इतर कोणत्याही राष्ट्रासोबत त्याने असं केलं नाही;+

      त्यांना त्याच्या न्याय-निर्णयांबद्दल काहीच माहीत नाही.

      याहची स्तुती करा!*+

  • प्रेषितांची कार्यं ७:३८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ हाच तो मोशे होता, जो ओसाड रानात इस्राएल लोकांच्या मंडळीसोबत आणि सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्‍या+ स्वर्गदूतासोबत होता.+ आणि हाच मोशे आपल्या पूर्वजांसोबत होता आणि आपल्याला देण्यासाठी पवित्र वचनं त्यालाच सोपवण्यात आली होती.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा