-
नीतिवचनं २०:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ “मी माझं मन शुद्ध केलंय;
मी पापापासून मुक्त झालोय,” असं कोण म्हणू शकतो?+
-
-
उपदेशक ७:२०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० कारण जो नेहमीच चांगलं वागतो आणि कधीच पाप करत नाही, असा एकही नीतिमान माणूस या पृथ्वीवर नाही.+
-