१२ नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केलं, ते नियमशास्त्राशिवाय नाश होतील.+ पण नियमशास्त्राखाली असूनही ज्यांनी पाप केलं, त्यांचा नियमशास्त्राप्रमाणे न्याय केला जाईल.+
१० जे नियमशास्त्रातल्या कार्यांवर अवलंबून राहतात ते सगळे शापित आहेत. कारण असं लिहिलं आहे: “जो कोणी नियमशास्त्राच्या गुंडाळीत लिहिलेल्या या सर्व गोष्टी करण्यात टिकून राहत नाही, तो शापित असो.”+