वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण २:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ जो विजय मिळवेल आणि शेवटपर्यंत माझ्या कार्यांचं अनुकरण करेल, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.+ २७ मला माझ्या पित्याकडून जसा अधिकार मिळाला आहे तसा तोसुद्धा लोहदंडाने लोकांवर अधिकार चालवेल+ आणि मातीच्या भांड्यांप्रमाणे त्यांचा चुराडा करेल.

  • प्रकटीकरण २०:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तसंच, मला राजासनं दिसली, आणि त्यांवर बसलेल्यांना न्याय करायचा अधिकार देण्यात आला. मग, ज्यांना येशूविषयी साक्ष दिल्याबद्दल आणि देवाविषयी सांगत असल्याबद्दल मृत्युदंड देण्यात आला होता;* तसंच, ज्यांनी जंगली पशूची किंवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेतली नव्हती,+ त्यांचे जीव* मला दिसले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्तासोबत १,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा