प्रेषितांची कार्यं २२:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ तर मग, आता उशीर का लावतोस? ऊठ, बाप्तिस्मा घे आणि त्याच्या नावाने प्रार्थना करून+ आपली पापं धुऊन टाक.’+ इब्री लोकांना १०:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ आपण सगळे जण प्रामाणिक मनाने आणि पूर्ण विश्वासाने देवाजवळ जाऊ या. कारण, आपली मनं रक्त शिंपडून दुष्ट विवेकापासून शुद्ध करण्यात आली आहेत+ आणि आपली शरीरं शुद्ध पाण्याने धुण्यात आली आहेत.+
१६ तर मग, आता उशीर का लावतोस? ऊठ, बाप्तिस्मा घे आणि त्याच्या नावाने प्रार्थना करून+ आपली पापं धुऊन टाक.’+
२२ आपण सगळे जण प्रामाणिक मनाने आणि पूर्ण विश्वासाने देवाजवळ जाऊ या. कारण, आपली मनं रक्त शिंपडून दुष्ट विवेकापासून शुद्ध करण्यात आली आहेत+ आणि आपली शरीरं शुद्ध पाण्याने धुण्यात आली आहेत.+