वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ८:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तर आता, ज्या देवाने येशूला मेलेल्यांतून उठवलं त्याची पवित्र शक्‍ती तुमच्यामध्ये राहत असेल, तर ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवणारा देव+ तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे, मृत्यूच्या अधीन असलेल्या तुमच्या शरीरांनाही पुन्हा जिवंत करेल.+

  • इफिसकर १:१९, २०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ तसंच, विश्‍वास ठेवणाऱ्‍या आपल्याबद्दल त्याचं सामर्थ्य किती महान आहे,+ हेसुद्धा तुम्हाला समजावं. त्याच्या या शक्‍तिशाली सामर्थ्याचं कार्य, २० ख्रिस्ताच्या बाबतीत दिसून आलं. त्याने त्याला मेलेल्यांतून उठवलं आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा