वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १७:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ पण एपिकूर आणि स्तोयिक पंथातले काही तत्त्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले आणि म्हणू लागले: “या वटवट्याला नेमकं काय म्हणायचंय?” तर इतर काही जण म्हणाले: “हा कुठल्यातरी परक्या दैवतांचा प्रचारक दिसतोय.” पौल येशूबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल*+ आनंदाचा संदेश सांगत असल्यामुळे ते असं म्हणाले.

  • १ करिंथकर २:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पण शारीरिक विचारसरणीचा माणूस, देवाच्या पवित्र शक्‍तीच्या गोष्टी स्वीकारत नाही. कारण त्याला त्या मूर्खपणाच्या गोष्टी वाटतात. आणि तो त्या जाणून घेऊ शकत नाही, कारण त्या गोष्टींचं परीक्षण पवित्र शक्‍तीच्या मदतीने केलं जातं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा