वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १०:४५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४५ पवित्र शक्‍तीचं मोफत दान विदेशी लोकांनाही मिळालं आहे हे पाहून, जे सुंता झालेले विश्‍वासू बांधव पेत्रसोबत आले होते, त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं.

  • प्रेषितांची कार्यं १५:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ मग, यहूदीयाहून काही माणसं आली आणि बांधवांना असं शिकवू लागली: “जोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तुमची सुंता होत नाही,+ तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.”

  • प्रेषितांची कार्यं १५:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ आमच्या असं ऐकण्यात आलंय, की इथल्या काही बांधवांनी, आम्ही कोणत्याही सूचना दिलेल्या नसताना काही गोष्टी सांगून तुम्हाला त्रास दिला+ आणि तुमची दिशाभूल करायचा प्रयत्न केला.

  • गलतीकर ५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ मी पौल तुम्हाला सांगतो, की तुम्ही सुंता केली, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा