वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ८:३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३६ त्यामुळे, जर मुलाने तुम्हाला बंधनातून मुक्‍त केलं, तरच तुम्ही खऱ्‍या अर्थाने मुक्‍त व्हाल.

  • फिलेमोन १५, १६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ कदाचित यासाठीच तो काही काळ* तुझ्यापासून दुरावला असेल, की तो कायमचा तुला परत मिळावा; १६ यापुढे एक दास म्हणून नाही,+ तर दासापेक्षाही जास्त, एक प्रिय भाऊ म्हणून. माझ्यासाठी तर तो एक प्रिय भाऊ आहेच,+ पण माझ्यापेक्षाही तो तुझ्यासाठी आणखी जास्त प्रिय असा भाऊ आहे. कारण तो तुझा दासच नाही तर प्रभूच्या सेवेत तुझा सहकारीसुद्धा आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा