मत्तय १९:१०, ११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तेव्हा शिष्य त्याला म्हणाले: “नवरा-बायकोच्या नात्याबद्दल जर असं असेल, तर मग लग्न न केलेलंच बरं.” ११ तो त्यांना म्हणाला: “सगळेच जण हा निर्णय घेतात असं नाही, तर ज्यांना ती देणगी मिळाली आहे तेच असा निर्णय घेतात.+
१० तेव्हा शिष्य त्याला म्हणाले: “नवरा-बायकोच्या नात्याबद्दल जर असं असेल, तर मग लग्न न केलेलंच बरं.” ११ तो त्यांना म्हणाला: “सगळेच जण हा निर्णय घेतात असं नाही, तर ज्यांना ती देणगी मिळाली आहे तेच असा निर्णय घेतात.+