यशया २९:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ म्हणून पाहा, मी पुन्हा एकदा या लोकांसोबत आश्चर्यकारक गोष्टी करीन,+मी एकापेक्षा एक अद्भुत गोष्टी करीन;तेव्हा त्यांच्या बुद्धिमान माणसांची बुद्धी नष्ट होईल,आणि त्यांच्या समजदार माणसांचा समंजसपणा नाहीसा होईल.”+
१४ म्हणून पाहा, मी पुन्हा एकदा या लोकांसोबत आश्चर्यकारक गोष्टी करीन,+मी एकापेक्षा एक अद्भुत गोष्टी करीन;तेव्हा त्यांच्या बुद्धिमान माणसांची बुद्धी नष्ट होईल,आणि त्यांच्या समजदार माणसांचा समंजसपणा नाहीसा होईल.”+