वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर १५:२६, २७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ कारण यरुशलेममध्ये असलेल्या पवित्र जनांतल्या गरिबांना मदत करण्यासाठी, मासेदोनिया आणि अखया इथल्या बांधवांनी स्वेच्छेने दान दिलं आहे.+ २७ हे नक्कीच त्यांनी आनंदाने केलं; खरंतर, ते त्यांचे ऋणी* होते. कारण जर विदेशी राष्ट्रांना या पवित्र जनांसोबत आशीर्वाद मिळाले, तर त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे.+

  • गलतीकर ६:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ तसंच, ज्याला देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं* जात आहे, त्याने हे शिक्षण* देणाऱ्‍याला सगळ्या चांगल्या गोष्टींत आपल्यासोबत सहभागी करून घ्यावं.+

  • फिलिप्पैकर ४:१५-१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ खरंतर, तुम्हा फिलिप्पैकरांना हेही माहीत आहे, की तुम्ही पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकल्यावर, मी मासेदोनियाहून निघालो, त्या वेळी तुमच्याशिवाय दुसऱ्‍या कोणत्याच मंडळीने माझ्यासोबत देवाणघेवाण केली नाही.+ १६ कारण मी थेस्सलनीकामध्ये असताना माझी गरज भागवण्यासाठी तुम्ही फक्‍त एकदा नाही, तर दोनदा मला काहीतरी पाठवलं होतं. १७ तुमच्याकडून एखादी भेट मिळण्याची मला अपेक्षा आहे असं नाही, तर तुमच्या चांगल्या कामांमुळे तुम्हालाच जास्त फायदा व्हावा असं मला वाटतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा